आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीच्या लोकांनी नियमीतपणे करावेत हे 5 उपाय, मिळेल प्रत्येक कामामध्ये यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभ (Aquarius) शनिदेवाची राशी आहे. या राशीचे मूळ तत्त्व वायू आहे. सध्या ही राशी शनीच्या साडेसाती आणि ढय्यामधून मुक्त आहे. 2020 मध्ये या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होईल. कुंभ राशीचे इष्ट देवता भगवान हनुमान आहेत कारण या राशीचे मूळ तत्त्व वायू म्हणजे पवनदेव आहेत. यामुळे या राशीच्या लोकांना पवनपुत्र हनुमानाची उपासना लाभदायक ठरते. या वर्षी डिसेंबरपर्यंत हनुमानाची उपासना कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष लाभ करून देणारी राहील.


नऊ ग्रहांमध्ये शनीला न्याय आणि श्रम कारक देवता मानले जाते. मकर (Capricorn) आणि कुंभ (Aquarius) या दोन्ही राशी शनिदेवाच्या आहेत. मकर राशीला सध्या शनीची साडेसाती सुरु आहे. शनिदेवाला प्रामाणिक, कष्टाळू आणि गरिबांची मदत करणारे लोक आवडतात. तुमची मकर रास असल्यास या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. यासोबतच येथे सांगण्यात आलेल्या उपायाने नियमितपणे पालन केल्यास शनीची कृपा प्राप्त होऊ शकते...


हे आहेत 5 उपाय
1. शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा :
प्रत्येक शनिवारी शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास सांधेदुखीची समस्या होणार नाही. शनीचा वास शरीराच्या सांध्यांमध्ये मानला जातो.


2. हनुमान चालीसाचा पाठ : रोज सकाळी स्नान केल्यानंतर हनुमान चालीसाचा पाठ अवश्य करावा. यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडथळा येणार नाही. कष्टाचे पूर्ण फळ मिळेल.


3. सुंदरकांडचा पाठ : प्रत्येक शनिवारी सुंदरकांडचा पाठ करावा. यामुळे कुटुंबिक आणि वयक्तिक आयुष्यात नेहमी सुख आणि शांतीचे वातावरण राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...