आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निगेटिव्हिटी आणि दृष्ट नष्ट करण्यासाठी घरात करू शकता शंखाचा हा 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधीकधी अचानक एखादा व्यक्ती आजारी पडतो किंवा व्यापारात नुकसान होऊ लागते. ज्योतिषीय मान्यतेनुसार एखाद्या वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटीमुळे असे घडते. घरामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्यास वातावरणात नकारात्मकता वाढते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार दक्षिणावर्ती शंखाच्या मदतीने वाईट दृष्ट आणि नकारात्मक प्रभाव नष्ट केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, दक्षिणावर्ती शंखाचा एक खास उपाय...


# अशाप्रकारे दूर करा वाईट दृष्ट आणि नकारात्मकता 
> बाजारातून कोणत्याही पूजन सामग्रीच्या दुकानात दक्षिणावर्ती शंख आढळून येतो. तेथून हा शंख खरेदी करून घर घेऊन यावा.


> देवघरात एक लाल कपडा टाकून त्यावर हा शंख स्थापित करावा. शंखामध्ये गंगाजल भरावे.


> त्यानंतर पूजा करावी. आसनावर बसून ऊँ श्री लक्ष्मी सहोदराय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संपूर्ण विधी आणि या शंखामुळे होणारे लाभ...

बातम्या आणखी आहेत...