आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 राशींसाठी धन प्राप्तीचे 12 उपाय : कर्क राशीच्या लोकांनी करावा गंगाजलचा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीला धन संबंधित कामामध्ये, नोकरी किंवा वैवाहिक जीवनात अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर त्या व्यक्तीने ज्योतिषीय उपाय करावेत. ज्योतिषीय उपायांनी कुंडलीतील दोष दूर होऊन सर्व अडचणींमधून मुक्ती मिळू शकते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार स्वतःच्या राशीप्रमाणे काही सोपे उपाय केल्यास शुभफळ लवकर प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, मेषपासून मीनपर्यंत 12 राशींचे 12 उपाय...


मेष - या राशीच्या लोकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लाल चंदनाचा टिळा लावून बाहेर पडावे.


वृषभ - या राशीच्या लोकांनी दही खाऊन घराबाहेर पडावे.


मिथुन - या राशीच्या लोकांनी धन संबंधित काम करण्यापूर्वी धने किंवा बडीशेप खाऊन घराबाहेर पडणे शुभ राहील.


कर्क - या राशीच्या लोकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून प्यावे.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...