आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश आणि धन लाभासाठी सर्व 12 राशींसाठी सोपे उपाय, सर्व अडचणी दूर होऊ शकतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतात त्यांना कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. ग्रहांच्या दोषामुळे कामामध्ये अडचणी निर्माण होतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार खुप कष्ट करूनही मनासारखे फळ प्राप्त होत नसल्यास समजावे की कुंडलीत एखादा दोष आहे. अशा स्थितीमध्ये राशीनुसार काही खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो. येथे जाणून घ्या, राशीनुसार काही खास उपाय...


मेष - राशी स्वामी मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फुल आणि मसुराची डाळ अर्पण करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे पाठ करावेत.


वृषभ - राशी स्वामी शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर कच्चे दुध आणि तांदूळ अर्पण करावेत. या उपायाने पैशाशी संबंधित सर्व कामामध्ये यश प्राप्त होते.


मिथुन - राशी स्वामी बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा. बुधवारी अखंड मुगाचे दान करावे.  एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्याचे सामान दान करावे. गायीला नियमित हिरवा चारा टाकावा. 


कर्क - राशी स्वामी चंद्राला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर दुध आणि जल अर्पण करावे. प्रत्येक चतुर्थीला चंद्राची पूजा करावी.


सिंह -  राशी स्वामी सूर्य ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे.


कन्या - राशी स्वामी बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात आणि मोदकाचा नैवेद्य करावा. हिरव्या रंगाचा रुमाल जवळ ठेवावा.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर राशींसाठी काय उपाय आहेत...

बातम्या आणखी आहेत...