आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेर पडण्यापूर्वी करा हा उपाय, दिवसभर मिळेल नशिबाची साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार घराबाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास दिवसभर भाग्याची साथ मिळते. कामातील बाधा दूर होऊ शकतात आणि कमी कष्टत यश प्राप्त होते. तुम्ही एखाद्या खास कामासाठी प्रवासाला निघण्याच्या तयारीत असाल तर येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.


उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांनी आठवड्यातील वेगवेगळ्या दिवस आणि वेवेगळ्या दिशा वर्जित सांगितल्या आहेत. कोणत्याही मोठ्या आणि खास कामासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी वर्जित सांगण्यात आलेल्या दिशेला प्रवास करू नये अन्यथा कामामध्ये अपयश येऊ शकते.


जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या दिशेला प्रवास करू नये
- बुधवार आणि मंगळवारी उत्तर दिशेला प्रवास करू नये.
- शुक्रवार आणि रविवारी पश्चिम दिशेला प्रवास करू नये.
- गुरुवारी दक्षिण दिशेला प्रवास करू नये.
- शनिवार आणि सोमवारी पूर्व दिशेला कास कामासाठी जाऊ नये.


वर्जित सांगण्यात आलेल्या दिवशी खास कामासाठी जाणे आवश्यक असल्यास पुढे सांगण्यात आलेल्या गोष्टी खाऊन घराबाहेर पडावे...

बातम्या आणखी आहेत...