आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये लावावेत राशीनुसार वृक्ष, शनी असो वा सूर्य ग्रहस्वामी प्रदान करतील शुभफळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या असून सर्व 12 राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. कुंडलीमध्ये ग्रह स्वामींची स्थिती शुभ नसल्यास व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. जीवनात दुःख कायम राहतात. खूप कष्ट करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ग्रह स्वामीला शुभ बनवण्यासाठी घरामध्ये राशी स्वामीला प्रिय असलेले वृक्ष लावावेत. येथे जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कोणते वृक्ष भाग्यशाली राहते...


मेष आणि वृश्चिक : या राशीच्या लोकांनी मंगळदेवाला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये लाल फुल असलेले वृक्ष लावावेत.


वृषभ आणि तूळ : या राशीच्या लोकांनी ग्रह स्वामी शुक्रासाठी घरामध्ये पांढरे फुल असलेले वृक्ष लावावेत.


मिथुन आणि कन्या : या राशीच्या लोकांनी बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी कमी उंची असलेले आणि फुल न येणारे वृक्ष लावावेत.


कर्क : या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. या राशीच्या लोकांनी घरामध्ये तुळस किंवा इतर छोटे औषधीय वृक्ष लावावेत.


पुढील स्लाईडवर वाचा, इतर राशीच्या लोकांनी कोणते वृक्ष लावावेत...

बातम्या आणखी आहेत...