आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशीच्या लोकांनी या वर्षी डिसेंबरपर्यंत करावेत हे 5 छोटे-छोटे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंह राशी 12 राशींमधील 5 वी रास आहे. या राशीचे स्वामी सूर्यदेव आहेत. या वर्षी ही रास शनीच्या ढय्यातून मुक्त झाली आहे. सूर्याची राशी असल्यामुळे ही अत्यंत खास रास आहे. या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो आणि कष्ट करणारे तसेच सरळ मार्गी असतात. या राशीच्या लोकांनी डिसेंबरपर्यंत काही खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो. कारण ही सूर्याची रास आहे आणि भगवान आदित्यची उपासना केल्यास यशाचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो.


सिंह राशीच्या लोकांनी आपल्या दिनचर्येत 5 गोष्टींचा समावेश करावा. हे वैज्ञानिक आणि ज्योतिष दृष्टिकोनातूनसुद्धा शुभ आहे. तुम्ही या पाच गोष्टी लाइफस्टाइलमध्ये समाविष्ट केल्यास या वर्षात येणारे इतर सर्व महिने सिंह राशीसाठी यशदायक आणि सुखकारक राहतील.


1. सूर्योदयापूर्वी उठावे - सिंह राशीच्या लोकांनी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. यांमुळे यांना शारीरिक शक्ती आणि मानसिक स्थिरता प्राप्त होऊ शकते.


2 . सूर्य नमस्कार करावेत - उगवत्या सूर्यासमोर सूर्यनमस्कार करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे शरीर पुष्ट होईल आणि मन आत्मविश्वासाने भरलेले राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...