आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 जुलैपर्यंत रोज करा महादेवाचे उपाय, दूर होऊ शकतात आर्थिक समस्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आषाढ मासातील गुप्त नवरात्री चालू आहे. देवी दुर्गा पूजेचा हा विशेष पर्व 21 जुलैपर्यंत राहील. गुप्त नवरात्रीमध्ये देवी दुर्गा म्हणजेच माता पार्वतीसोबतच महादेवाची विशेष पूजा करावी. या काळात करण्यात आलेल्या शिव-पार्वती पूजेचे फळ लवकर प्राप्त होते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, 21 जुलैपर्यंत कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


# पहिला उपाय
> शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करावे. चांदीच्या कलशाने दूध अर्पण करावे.
> जल आणि दूध अर्पण करताना ऊँ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. तन्नो रुद्र: प्रचोदयात् मंत्राचा जप करावा. मंत्र जप कमीत कमी 108 वेळेस करावा.


# दुसरा उपाय
> शिवलिंगासमोर बसून तुपाचा दिवा लावावा.
> दिवा लावल्यानंतर ऊँ नम: शिवाय मंत्राचा 108 वेळेस जप करावा. हा उपाय रोज सकाळी करावा.


# तिसरा उपाय
> महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
> मंत्र - ऊँ त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्‍धनान् मृत्‍योर्मुक्षीय मामृतात्।।


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...