आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोकाचे झाड लावल्याने दूर होतात सर्व शोक, लिंबाच्या झाडाने मिळते चांगले आरोग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित आहेत. काही उपाय झाडांशी संबंधित आहेत. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदीराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार वेगवेगळे झाड लावून त्याची निगा राखल्यास शुभफळ प्राप्त होतात. झाडांची सेवा केल्याने व्यक्तीचे भाग्य बदलू शकते. येथे जाणून घ्या, कोणते झाड लावल्याने त्याचा काय फायदा होतो...


# झाड कुठे लावावे...
कुंडलीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी झाड सार्वजनिक ठिकाणी म्हणजे एखाद्या मंदिरात किंवा बागेत लावावे. यासोबतच लावलेल्या झाडाची निगा राखावी. जसे-जसे झाड मोठे होत जाते, त्याप्रमाणे आपल्या अडचणी कमी होऊ शकतात.

1. अशोकाचे झाड लावून त्याची निगा राखल्यास सर्व अडचणी आणि शोक दूर होतात.


2. लिंबाचे झाड लावून त्याची निगा राखल्यास चांगले आरोग्य प्राप्त होते. हे औषधीय झाड आहे. लिंबाच्या पानांनी त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.


3. महादेवाला प्रिय असलेले बेलाचे झाड लावल्याने दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.


4. पिंपळाचे झाड लावल्याने श्रीविष्णूची कृपा प्राप्त होते आणि कामातील बाधा दूर होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी कोणते झाड लावावे...

बातम्या आणखी आहेत...