आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, ग्रहांनुसार कोणत्या दिवशी कोणता उपाय करावा, राहाल फायद्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि आणि राहु-केतु असे एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत. कुंडलीमध्ये या नऊ ग्रहांच्या शुभ-अशुभ स्थितीचा आपल्या आयुष्यावर थेट प्रभाव पडतो. कुंडलीमध्ये या नऊ ग्रहांपैकी एकही ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास जीवनात अडचणी येतात. अशुभ ग्रहांचे प्रभाव दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, ग्रहदोष दूर करणारे सोपे उपाय...


# सूर्य ग्रहासाठी 
> एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याशी संबंधित दोष असल्यास प्रत्येक रविवारी शिवलिंगावर पिवळे फुल अर्पण करावे. गुळाचे दान करावे.


# चंद्र ग्रहासाठी 
> चंद्राशी संबंधित दोष दूर करण्यासाठी प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे. यासाठी चांदीच्या कलशाचा उपयोग करावा. तांदूळ दान करावेत.


# मंगळ ग्रहासाठी 
> मंगळ ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी मंगळवारी शिवलिंगावर कुंकू आणि लाल गुलाब अर्पण करा. मसुराची डाळ दान करावी.


# बुध ग्रहासाठी 
> बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी बुधवारी शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण करावे. श्रीगणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात. हिरव्या मुगाचे दान करावे.


# गुरु ग्रहासाठी 
> गुरु ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी गुरुवारी शिवलिंगावर हरभरा डाळ आणि बेसनाचा लाडू अर्पण करा. हळदीचे दान करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर ग्रहदोष दूर करणारे उपाय...

बातम्या आणखी आहेत...