आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किन्नराकडून ही 1 गोष्ट घेऊन तुम्हीही दूर करू शकता दुर्भाग्य आणि पैशांची तंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला कोणती न कोणती समस्या अवश्य असतेच. यामधील बहुतांश जणांची समस्या पैशांशी संबंधित असते. काही सोपे उपाय करून या समस्येतून मार्ग काढणे शक्य आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, असेच काही सोपे उपाय..


किन्नरांना द्यावेत पैसे
रस्त्यावरून जाताना किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी किन्नर दिसल्यास त्याला स्वतःच्या इच्छेनुसार काही पैसे द्यावेत. शक्य असल्यास जेवू घालावे. त्यानंतर किन्नराकडून एक नाणे (त्याच्याकडे असलेले, तुम्ही दिलेले नाही) मागून घ्यावे. हे नाणे स्वतःच्या कॅश बॉक्समध्ये किंवा गल्ल्यात ठेवावे. थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचे सकारात्मक फळ दिसून येईल. सेव्हिंग वाढेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय..

बातम्या आणखी आहेत...