आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात दान करावा लाल झेंडा, प्रसन्न होतील हनुमान आणि दूर होईल मंगळ दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही न काही समस्या निश्चित असतात. काही समस्या थोड्या दिवसांनी समाप्त होतात परंतु काही दीर्घकाळ चालू राहतात. ज्योतिष शास्त्रामध्ये या समस्यांचे निदान करण्यासाठी काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार एखाद्या मंदिरात देवता आणि ग्रहांशी संबंधित झेंड्याचे दान केल्यास सर्व अडचणींमधून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, कोणत्या ग्रहासाठी कोणता झेंडा दान करावा...


> कुंडलीमध्ये मंगळाशी संबंधित दोष असल्यास त्रिकोणी आकाराचा लाल झेंडा घेऊन हनुमानाच्या चरणावर ठेवावा. त्यानंतर हा झेंडा एखाद्या मंदिरात दान करावा. या उपायाने मंगळाशी संबंधित दोष दूर होऊ शकतात.


> तुम्ही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर देवी लक्ष्मीला त्रिकोणी आकाराचा पांढरा झेंडा दान करावा. हा झेंडा स्वतःच्या घराच्या छतावर लावावा किंवा एखाद्या मंदिरात दान करावा. यामुळे शुक्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर ग्रहांशी संबंधित उपाय...

बातम्या आणखी आहेत...