आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा होता महाभारताचा असली बाहुबली, श्रीकृष्‍णाने वाचवले नसते तर क्षणात मारला गेला असता भीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकांना वाटते की, महाभारतात भीम हाच सर्वात शक्‍तीशाली बाहुबली आहे. मात्र महाभारतामध्‍ये भीमपेक्षाही अधिक शक्‍ती असणारे एक पात्र आहे. ती व्‍यक्‍ती आहे दुर्योधनाचे वडील धृतराष्‍ट्र. ते अंध होते मात्र खूप शक्‍तीशाली होते. महाभारतानूसार धृतराष्‍ट्रामध्‍ये दहा हजार हत्‍तींचे बळ होते. म्‍हणजेच त्‍यांच्‍यामध्‍ये भीमपेक्षाही जास्‍त शक्‍ती होती.


युद्धामध्‍ये पांडवांनी दुर्योधन आणि पूर्ण कौरव सेनेचा अंत केला होता. यामुळे दुर्योधन अतिशय दु:खी झाला होता.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, ती कथा ज्‍यामध्‍ये कृष्‍ण मध्‍ये आला नसता तर भीमाचा धृतराष्‍ट्राने एका क्षणात केला असता अंत....

 

बातम्या आणखी आहेत...