आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीचक्रातील चौथ्या राशीचे लोक असतात बुद्धिमान, जाणून घ्या खास गोष्टी आणि 5 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो है पासून चालू होते, ते लोक कर्क राशीचे असतात. ही राशीचक्रातील चौथी रास आहे. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीचे लोक बुद्धिमान असतात आणि कुंडलीत चंद्र शुभ असल्यास प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांच्या खास गोष्टी आणि अडचणी दूर करणारे 5 खास उपाय...


# कर्क राशीचे लोक करू शकतात हे 5 खास उपाय 
> या राशीचे लोक शिवलिंगावर चंद्राच्या गोष्टी म्हणजे जल आणि दूध अर्पण करू शकतात. हा उपाय रोज करावा.


> चंद्र ग्रहासाठी प्रत्येक सोमवारी एखाद्या गरीब व्यक्तीला दूध दान करावे.


> शक्य असल्यास सोमवारी करंगळीमध्ये मोती धारण करावा.


> स्वतःजवळ नेहमी पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवावा.


> प्रत्येक पौर्णिमेला चंद्राची विशेष पूजा करावी. चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...