आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 मार्चपासून नवरात्रीला जुळून येत आहेत शुभ योग, उजळू शकते तुमचे भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार, 18 मार्चला गुढीपाडवापासून चैत्र मासातील नवरात्र आणि मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या सुरुवातील सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. यासोबतच या वर्षी रविवारी नवरात्र सुरु होत असल्यामुळे शुभ योग जुळून येत आहे. रविवारचे कारक सूर्यदेव आहेत. या योगामध्ये सुरु करण्यात आलेले सर्व काम लवकर सिद्ध होतात आणि कामामध्ये बाधा येत नाहीत. नवरात्री काळात दोन तिथी एकाच दिवशी आल्यामुळे एक दिवस कमी होतो. या वर्षी 25 मार्चला अष्टमी आणि नवमी तिथी एकत्र आली आहे. यामुळे नवरात्र 8 दिवसांची राहील. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार नवरात्री काळात देवी पूजेसोबतच कोणकोणते उपाय केल्याने भाग्याशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...