आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 स्वप्न : जे सांगतात लवकरच तुमच्यासोबत घडू शकते काही वाईट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वप्न ज्योतिष शास्त्रानुसार, आपण गाढ झोपेत असताना स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी आधीच सचेत करतात. काही स्वप्न शुभ संकेत देतात तर काही स्वप्न अशुभ संकेत देतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, स्वप्न ज्योतिषमध्ये स्वप्नांविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्नांविषयी सांगणात आहोत, जे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या अशुभ घटनांचे संकेत देतात.


1. स्वप्नामध्ये स्वतःला प्रवासाला निघालेले पाहिल्यास तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडणार असल्याची शक्यता वाढते.


2. स्वप्नामध्ये शरीराचा एखादा अवयव तुटलेला दिसल्यास निकट भविष्यात कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू होऊ शकतो.


3. एखाद्या महिलेने स्वप्नामध्ये स्वतःला टक्कल पडलेले पाहिल्यास तिला गरिबीला सामोरे जावे लागू शकते.


4. एखादा व्यावसायिक स्वप्नामध्ये स्वतःची दिवाळखोरी घोषित करत असेल तर लवकरच त्याचा व्यवसाय बुडणार असे समजावे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर स्वप्नांविषयी....

बातम्या आणखी आहेत...