आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नामध्ये पांढरा घोडा किंवा बैल दिसल्यास जुळून येऊ शकतात प्रमोशनचे योग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीला झोपल्यानंतर स्वप्न पडतात. स्वप्न ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे एक वेगळे महत्त्व असते. हे स्वप्न भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार काही स्वप्न आपल्याला नोकरीत प्रमोशन विषयीचे संकेत देतात. जाणून घ्या, अशाच काही स्वप्नांविषयी...


1. स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला पांढरा घोडा किंवा बैल दिसल्यास लवकर त्याचे प्रमोशन होऊ शकते.
2. जो व्यक्ती स्वप्नामध्ये आपल्या शत्रुंना पराभूत करतो, त्याचे प्रमोशन लवकर होऊ शकते.
3. स्वप्नमध्ये जो व्यक्ती नदीमध्ये भोवरे तयार होताना पाहतो, त्याचे प्रमोशनचे योग लवकर जुळून येऊ शकतात.
4. स्वप्नामध्ये शुभ चिन्ह उदा. स्वस्तिक ऊं इ. दिसल्यास प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतात.
5. जो व्यक्ती स्वप्नामध्ये स्वतःला मुकुट घातलेले पाहतो, त्याचे प्रमोशनही लवकर होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...