आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूने तूळ राशीमध्ये बदलली चाल, 11 ऑक्टोबरपर्यंत असा राहील प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 11 जुलै 2018 पासून गुरु तूळ राशीमध्ये चाल बदलून मार्गी झाला असून 11 ऑक्टोबरपर्यंत मार्गी राहील. मार्गी म्हणजे गुरु आता सरळ चालत आहे. सध्या गुरुची दृष्टी मेष, मिथुन आणि कुंभ राशीवर पडत आहे. हा ग्रह सध्या तूळ राशीमध्ये आहे. यामुळे या चार राशींवर गुरूचा सर्वात जास्त प्रभाव राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, गुरु मार्गी झाल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा प्रभाव कसा राहील.


मेष
- गुरुची पूर्ण दृष्टी प्राप्त होत आहे. गुरु सातवा असल्यामुळे लाभामध्ये वृद्धी होईल आणि सन्मान वाढेल.
- अडकलेला पैसा परत मिळू शकतो. नवीन संपर्क वाढतील. समस्यांचे निदान होईल.


वृषभ
- सहावा गुरु सामान्य राहील. गुरूमुळे कोणताही लाभ किंवा हानी होण्याचे योग नाहीत.
- आजारांमध्ये आराम मिळेल परंतु विरोध वाढवणारे वाढतील. मामाकडून लाभ होऊ शकतो. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीसाठी कसा राहील मार्गी गुरु...

बातम्या आणखी आहेत...