आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची अंगठी हरवल्यास समजावे, कुंडलीत हा एक ग्रह झाला आहे अशुभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत. यामध्ये सूर्य ग्रहांचे राजा मानले जातात. या ग्रहाच्या शुभ-अशुभ स्थितीचा प्रभाव थेट आपल्या डेली लाइफवर पडतो. हा ग्रह मान-सन्मान, प्रसिद्धी आणि भाग्य कारक आहे. कुंडलीमध्ये हा ग्रह अशुभ असल्यास सोन्याची अंगठी किंवा इतर कोणता दागिना हरवू शकतो किंवा चोरी जाऊ शकतो.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कुंडलीमध्ये सूर्य शुभ नसल्यास दैनंदिन जीवनात याचे संकेत मिळतात. हे संकेत मिळाल्यास सामाऊन जावे की, सूर्य अशुभ झाला आहे आणि यामुळे दुर्भाग्याला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीमध्ये दररोज सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे सूर्याचे अशुभ प्रभाव दूर होऊ शकतात...


वरील व्हिडिओमध्ये पाहा, अशुभ सूर्याचे 7 संकेत...

बातम्या आणखी आहेत...