आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 जुलैपर्यंत सूर्य तुमच्या राशीसाठी शुभ राहील की अशुभ, जाणून घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 15 जूनला ग्रहांचा राजा सूर्यदेवाने राशी परिवर्तन केले आहे. सूर्याने वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही लोकांच्या अडचणी वाढू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मिथुन राशीतील सूर्याचा तुमच्या राशीवर कसा राहील प्रभाव...


या 6 राशींसाठी सूर्य राहील शुभ 
मिथुन राशीमध्ये सूर्य आल्यामुळे मेष, वृषभ, मिथुन, सिंह, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. कामातील बाधा दूर होतील शुभ वार्ता समजेल. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


या 3 राशींसाठी सूर्य राहील अशुभ राशियों के लिए सूर्य हो जाएगा अशुभ
सूर्य सध्या मिथुन राशीमध्ये आला आहे. यामुळे कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. प्रत्येक काम सावध राहून करावे. कामात हलगर्जीपणा केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.


या 3 राशींसाठी सूर्य राहील सामान्य
कन्या, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य सामान्य फळ देणारा राहील. या लोकांच्या जीवनात कोणतेही मोठे परिवर्तन होण्याचे योग नाहीत. जेवढे काम कराल तेवढे फळ मिळेल.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सूर्यदेवाचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...