आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशुभ योगाने दिवसाची सुरुवात, या 7 राशीच्या लोकांनी राहावे सावध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी अनुराधा नक्षत्रामुळे राक्षस योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त राशीच्या दृष्टी संबंधामुळे चंद्रही पीडित राहील. याच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. हलगर्जीपणामुळे या लोकांची कामे बिघडू शकतात. यासोबतच या लोकांना आज जास्त कष्ट करावे लागतील. इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...