आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी कुंभ राशीतील चंद्र आणि मीन राशीतील सूर्य ब्रह्म योग तयार करत आहेत. या शुभ योगाचा थेट फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. यासोबतच त्रयोदशी तिथी असल्यामुळे हा दिवस खास राहील. या तिथीला जया तिथी असेही म्हणतात. शुक्रवारचे ग्रह-तारे सात राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली राहतील. या राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...