आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार राशीफळ : 1 शुभ आणि 1 अशुभ योगामुळे काहीसा असा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 13 जुलैला पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे व्यघात नावाचा एक अशुभ आणि हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांची चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते. पैसा अडकू शकतो. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. लव्ह लाईफमध्ये टेन्शन राहील. यासोबतच हर्षण नावाचा योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांचे उत्पन्नही वाढेल. कामे वेळेवर पूर्ण होतील. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...