आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : या 8 राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये होईल फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तूळ राशीमध्ये चंद्र, गुरु आणि मंगळ एकत्र असल्यामुळे लक्ष्मी आणि राजयोग जुळून येत आहे. याचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होईल. राजयोगाच्या प्रभावाने या 8 मधील 5 राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम आणि 3 राशीच्या लोकांना डबल फायदा होऊ शकतो. जॉब आणि बिझनेमध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...