आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे लुंबक नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य आणि चंद्र सिद्धी योग तयार करत आहेत. यामुळे सर्व बारा राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनलाभ होईल परंतु खर्चही तेवढाच होण्याची शक्यता आहे. काही लोकांचे नुकसानही होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...