आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीतील 4 ग्रह वाढवू शकतात अडचणी, अलर्ट राहावे या 5 राशीच्या लोकांनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी कुंभ राशीमध्ये सूर्य, शुक्र, बुध आणि चंद्र ग्रह राहतील. हे 4 ग्रह बारा पैकी पाच राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतात. या ग्रहांमुळे जॉब आणि बिझनेसमध्ये काही महत्त्वाची कामे अडकू शकतात. या राशीच्या लोकांना कष्टही जास्त करावे लागतील आणि फळंही मिळेलच असे नाही. या व्यतिरिक्त इतर सात राशींवर या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...