आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सिद्धी योग तयार करत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना धनलाभ आणि मोठा फायदा होऊ शकतो. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. घर आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. या राशींसाठी हा दिवस आनंदाचा राहील. एखादी चांगली बातमी समजेल. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार....

बातम्या आणखी आहेत...