आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : शुभ योगात दिवसाची सुरुवात, असा राहील 12 राशींवर प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 6 जुलै रोजी उत्तर भाद्रपदा नक्षत्रामुळे शोभन नावाचा योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे. शोभन योगाच्या प्रभावाने धनलाभ होतो.  याचा शुभ प्रभाव 12 पैकी सहा राशीच्या लोकांवर विशेष  राहील. यामुळे अपूर्ण राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. या व्यतिरिक्त सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...