आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी चंद्र मंगळ आणि गुरुसोबत मिळून द्विर्द्वादश योग तयार करत आहे. गुरु आणि मंगळासोबत चंद्राची ही स्थिती बहुतांश लोकांसाठी शुभ राहील. यासोबतच शुक्रवारी ज्येष्ठा नक्षत्राचा संयोग चर नावाचा आणखी एक शुभ योग तयार करत आहे. ग्रह-ताऱ्यांची ही  स्थिती सहा राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर राहील. या लोकांना प्रॉपर्टी, बँकिंग, सेव्हिंग आणि गुंतवणुकीमध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...