आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळकुंड किंवा सुपारी जवळ ठेवणे राहते शुभ, अडचणींपासून राहाल दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजेमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू पूजा झाल्यानंतर तिजोरीत किंवा स्वतःच्या पाकिटात ठेवल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. शास्त्रानुसार कोणत्याही कामाच्या सुरुवातीला श्रीगणेशाची पूजा केल्याने काम निर्विघ्नपणे पार पडते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये नियमितपणे श्रीगणेशाची पूजा करावी. गणेश पूजेमध्ये विविध गोष्टी ठेवल्या जातात. यामध्ये काही खास गोष्टी पूजेनंतर घरात किंवा पाकिटात ठेवल्यास श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या गोष्टी...


1. प्रथम पूज्य श्रीगणेशाच्या पूजेमध्ये हळकुंड अवश्य ठेवावे. पूजा झाल्यानंतर हे हळकुंड तिजोरीत किंवा पाकिटात ठेवल्यास बरकत कायम राहते.


2. पूजेमध्ये ठेवण्यात येणाऱ्या सुपारीला श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते. यामुळे पूजा झाल्यानंतर श्रीगणेशाचे हे स्वरूपही तिजोरी किंवा पाकिटात ठेवावे.


3. श्रीगणेशाच्या पूजेमध्ये लाल धागा म्हणजेच मौली ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर हा धागा धन स्थानावर ठेवू शकता. तुमची इच्छा असल्यास हा धागा मनगटावर बांधू शकता.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपायांविषयी...

बातम्या आणखी आहेत...