आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 मधील या 2 राशींचे लोक असतात जास्त बुद्धिमान, जाणून घ्या यांच्या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिषमध्ये एकूण 9 ग्रह आणि 12 राशी सांगण्यात आल्या आहेत. या सर्व 12 राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. तिसरी आणि सहावी राशी म्हणजे मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह बुद्धीशी संबंधित आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो, ते बुद्धिमान असतात आणि बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त करतात. याना मूर्ख बनवणे सोपे नाही. बुध ग्रहाची या दोन्ही राशींवर विशेष कृपा राहते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दोन्ही राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...