आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त नवरात्रीमध्ये करा राशीनुसार उपाय, पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढ मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत गुप्त नवरात्री साजरी केली जाते. यावेळी हा उत्सव 14 जुलै शनिवारपासून सुरु झाला असून 21 जुलै शनिवारपर्यंत राहील. हे नऊ दिवस देवी दुर्गाची साधना करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष मानला जातात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही व्यक्तीने राशीनुसार उपाय केल्यास त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, राशीनुसार उपाय.


मेष -
या राशीच्या लोकांनी स्कंदमातेची विशेष उपासन करावी. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. स्कंदमाता करुणामयी आहे. ही वात्सल्याची देवी आहे.


वृषभ -
या राशीच्या लोकांनी महागौरी स्वरुपाची उपासना केल्यास विशेष फळ प्राप्त होतात. ललिता सहस्त्रनामाचे पाठ करावेत. ही जन-कल्याणकारी देवी आहे. अविवाहित मुलीनी या देवीची उपासना केल्यास मनासारखा पती मिळेल.


मिथुन -
या राशीच्या लोकांनी देवी यंत्र स्थापित करून ब्रह्मचारिणी देवीची उपासना करावी. तारा कवचचे पाठ करावेत. ब्रह्मचारिणी ज्ञान प्रदाता देवी आहे.


कर्क -
या राशीच्या लोकांनी शैलपुत्री देवीची उपसना करावी. लक्ष्मी सहस्त्रनाम पाठ करावेत. भगवतीची ही वरद मुद्रा अभय प्रदान करते.


सिंह -
या राशीच्या लोकांनी कूष्मांडा देवीची उपासना करावी. दुर्गा मंत्रांचा जप करावा. असे मानले जाते की, देवीच्या हास्याने या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे.


कन्या -
या राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी. लक्ष्मी मंत्राचा विधिवत जप करा. विद्यार्थ्यांना या देवीची उपासना विशेष लाभदायक आहे.


तूळ -
या राशीच्या लोकांनी महागौरीची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. सप्तशतीचे पाठ करावेत.


वृश्चिक -
या राशीच्या लोकांनी स्कंदमातेची विशेष उपासन करावी. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...