आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये शुद्ध तुपाचा असा करा वापर, दूर होईल सर्व वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी-देवतांच्या पूजन सामग्रीमध्ये विविध प्रकारच्या वस्तू उपयोगात आणल्या जातात. या वस्तूंमध्ये शुद्ध तुपाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. सर्व देवी-देवतांना शुद्ध तूप अर्पण केले जाते. तुपाचा दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. देवाला तूप अर्पण केल्याने शारीरिक शक्ती प्राप्त होते तसेच पैशासंबंधी लाभ होतात. येथे जाणून घ्या, शुद्ध तुपाचे काही खास उपाय. हे उपाय करण्यासाठी गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप वापरल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होईल.


नकारात्मकता दूर करण्यासाठी
वाईट काळ आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुपाचा हा उपाय करू शकता. उपायानुसार घरामध्ये दररोज संध्याकाळी केशर टाकून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर केशर मिश्रित धूर निघेल, जो वातावरणातील नकारात्मक उर्जा निष्क्रिय करून सकारात्मक उर्जा वाढवेल. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शुद्ध तुपाचे इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...