Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | How To Know Future In Hindi, Astrology About Hair In marathi

आरश्यात दिसले हे संकेत, तर समजून घ्या उजळणार आहे तुमचे भाग्य...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 06, 2018, 12:50 PM IST

एखाद्या ज्योतिषाला न विचारताच तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी जाणुन घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार

 • How To Know Future In Hindi, Astrology About Hair In marathi

  एखाद्या ज्योतिषाला न विचारताच तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी जाणुन घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. या पध्दतीने नशीबासंबंधीत काही गोष्टी माहिती होऊ शकतात.


  रोज आरश्यात पाहाताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे भविष्य कसे असेल याविषयी माहिती तुम्हाला मिळू शकते. सामुद्रिक शास्त्रानुसार आपले केस पाहून आपण उद्याच्या काही गोष्टी जाणुन घेऊ शकतो.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केसांसंबंधीत काही संकेत...


  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • How To Know Future In Hindi, Astrology About Hair In marathi

  हे आहेत केसांसंबंधीत काही शुभ-अशुभ संकेत
  - ज्या व्यक्तीच्या डोक्याच्या एका रोमकूपमध्ये एक केस आहे, तो व्यक्ती भाग्यशाली असतो. असे केस सर्वात चांगले असतात.
  - जर एकाच केसामधून अनेक शाखा निघत असतील तर हा व्यक्ती शारीरिक रुपात कमजोर असू शकतो. असे लोक दोन विचारांमध्ये कन्फ्यूज असतात. कोणताही एक निर्णय त्यांना घेता येत नाही. सहज यश मिळत नाही.
  - जर एखाद्या व्यक्तीचे केस विरळ होत असतील तर हे अशुभ असते. अशा स्थितीमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता असते.
  - केस जाड आणि कडक होत चालले असतील तर तुम्ही सावध राहावे. असे झाल्याने आरोग्यासंबंधीत अडचणी होऊ शकतात.
  - केस जर सरळ आणि मुलायम होत जात असतील तर समजून घ्या की, येणा-या काळात एखादे नवीन काम मिळणार आहेत. असे केस असणारा व्यक्ती सरळ आणि स्पष्ट बोलणारा असतो.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे सामुद्रिक शास्त्र...

 • How To Know Future In Hindi, Astrology About Hair In marathi

  सामुद्रिक शास्त्र ज्योतिषाचा अभिन्न अंग आहे. या शास्त्रामध्ये शरीराचे अंग आणि अंगांच्या बनावटीवरुन व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणुन घेण्याच्या पध्दती सांगण्यात आलेल्या आहेत. सामुद्रिक शास्त्राची रचना समुद्र ऋषिने केली होती.
   

Trending