आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 मधील या 2 राशींचे लोक असतात जास्त सुंदर, जाणून घ्या यांच्या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या असून या सर्व राशीचे ग्रह स्वामी वेगवेगळे आहेत. यामधील 2 राशींचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशी वृषभ आणि तूळ आहेत. शास्त्रानुसार शुक्र ग्रह असुरांचा गुरु आहे. हा ग्रह ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि विलासात कारक आहे. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...


तूळ
नामाक्षर : रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते

1. या राशीचे चिन्ह तराजू असून ही राशी पश्चिम दिशेची द्योतक आहे. ही वायुतत्त्वाची राशी आहे.
2. या राशीचे पुरुष सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर प्रसन्नता विलसत असते. यांचा स्वभाव सम असतो.
3. कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. इतरांना प्रोत्साहित करणे, आधार देण्याचा त्यांचा स्वभाव असतो. या राशीच्या व्यक्ती कलावंत, सौंदर्योपासक व प्रेमळ असतात.
4. या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसेच मित्रांमध्येही लाडक्या असतात. बौद्धिक काम करण्याची त्यांना जास्त आवड असते.
5. तूळ राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात. आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात.

बातम्या आणखी आहेत...