आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाच्या पहिल्या अक्षरावरून जाणून घ्या, कोणत्या राशीचे स्त्री-पुरुष कसे असतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षराचे खूप जास्त महत्त्व सांगण्यात आले आहे. प्राचीन मान्यतेनुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो, त्या राशीनुसार नावाचे पहिले अक्षर निर्धारित केले जाते. चंद्राच्या स्थितीनुसार आपल्या नावाची रास मानली जाते. सर्व 12 राशींसाठी वेगवेगळे अक्षर सांगण्यात आले आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरापासून रास माहिती होते आणि त्या राशीनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याशी संबंधित माहिती जाणून घेतली जाऊ शकते.


मेष : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
मेष राशीच्या व्यक्ती आकर्षक असून त्यांचा स्वभाव रुक्ष असतो. दिसायला सुंदर. कुणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही. यांचे चारित्र्य स्वच्छ.पारदर्शी तसेच आदर्श असते. निर्णय घेण्यात घाई करतात तसेच एकदा काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत.


वृषभ : ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा मुळात कष्टाळू आणि शक्तिशाली असतो. तो सामान्यत: शांत असतो. परंतु राग आल्यास उग्ररूप धारण करू शकतो. हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कला प्रिय असतात. केलेच्या क्षेत्रामध्ये नाव कमावतात. डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर राशीच्या खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...