आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट करण्यासाठी करा हे सोपे उपाय, दूर होतील सर्व प्रॉब्लेम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकवेळा आपल्या अपयश आणि अडचणींचे कारण घरातील निगेटिव्ह एनर्जी असू शकते. अशा परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले तरी मनासारखे यश प्राप्त होत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार तुम्हालाही हीच समस्या असल्यास ज्योतिषचे काही सोपे उपाय तुमच्या कामी येऊ शकतात. येथे जाणून घ्या, हे उपाय...


1. संध्याकाळी पूजा करताना घरात शंख अवश्य वाजवावा आणि शंखाने घरात पाणी शिंपडावे. दररोज घरामध्ये शंखाने पाणी शिंपडल्यास निगेटिव्हिटी नष्ट होते आणि दैवी शक्तींचा घरात वास राहतो.


2. दररोज सकाळी एक वाटीभर पाणी सूर्यप्रकाशात ठेवावे. संध्याकाळी हे पाणी अशोक किंवा आंब्याच्या पानांनी संपूर्ण घरात शिंपडावे. या उपायाने घरातील सर्वप्रकाराची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन दुर्भाग्य दूर होते


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...