रोज सकाळी उठताच / रोज सकाळी उठताच घ्या हे 7 नाव, वाईट काळ होऊ शकतो दूर...

दिव्य मराठी वेब टीम

Jan 06,2018 12:30:00 PM IST

अनेक लोक असे आहेत जे खुप मेहनत करतात, परंतु त्यांना धन मिळू शकत नाही. कुंडली दोषमुळे असे होऊ शकते. कळत नकळत केलेल्या पाप कर्मांमुळे देवाची कृपा मिळत नाही आणि गरीबीचा सामना करावा लागतो. आज जाणउन घ्या वाईट काळ दूर करण्याचा उपाय...
महाभारत आणि गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की, रोज सकाळी उठताच 7 ऋषि म्हणजेच सप्त ऋषिंच्या नावाचा जाप केल्याने सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते. जाणुन येथे जाणुन घ्या ऋषिंच्या नावासंबंधीत खास गोष्टी...


पहिले ऋषि आहेत विश्वमित्र - यांनी गायत्री मंद लिहिले होते आणि हे श्रीराम आणि लक्ष्मणाचे गुरु होते.


दूसरे ऋषि आहेत वशिष्ठ - वशिष्ठ ऋषि हे दशरथाच्या चारही पुत्रांचे गुरु होते. यांचा जन्म ब्रम्हदेवाच्या इच्छा शक्तिने झाला आहे.
तिसरे ऋषि आहेत द्रोणाचार्य - ऋषि द्रोणाचार्याने कौरव आणि पांडवाना शिक्षा दिली होती.


चौथे ऋषि आहेत अगस्त्य - ऋषि भृगुने भृगु संहितेची रचना केली होती. हे ब्रम्ह देवाच्या मस्तिष्कापासून उत्पन्न झाले होते.


- सहावे ऋषि आहेत कश्यप - पुराणांनुसार कश्यप ऋषिच्या 12 पत्नी होत्या. यांच्या नावाने कश्यप गोत्राची उत्पत्ति झाली आहे.


या सात ऋषिंच्या नावाचा जाप करत देवाला वाईट काळ दूर करण्याची प्रार्थना करा. भविष्यात शुभ फळ मिळू शकते. पुढील स्लाइवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

X
COMMENT