आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत 150 स्‍वप्‍नं, जी कधी तुम्‍हीही पाहिली असतील; भविष्‍यावर असा होतो परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वप्न ज्योतिषानुसार स्वप्न आपल्याला भविष्यात होणा-या चांगल्या-वाईट घटना अगोदर सूचित करते. परंतु आपल्याला ते संकेत समजत नाही. प्राचीन धर्म ग्रंथ जसे की, वाक्मीकि रामायण, अग्निपुराण आणि भविष्यपुराणमध्ये काही ठिकाणी स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यात होणा-या घटना जाणुन घेण्याचे वर्ण मिळते.

 

एका संशोधनानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती रात्री झोपण्याल्यावर स्वप्न अवश्य पाहतो. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे हे पाहता येऊ शकत नाही, परंतु हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक स्वप्नाचे विशेष फळ प्राप्त होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्न तसेच भविष्यात त्यापासून प्राप्त होणा-या संभावित फळांविषयी सांगत आहोत जे तुम्ही पहिले कधीच पाहिले नसतील.


स्वप्न आणि त्यापासून प्राप्त होणार फळ
1. एखाद्यासोबत भांडण करणे - प्रतन्नता प्राप्त होते
2. स्त्रीसोबत मैथुन करणे - धन प्राप्ति
3. भांडणे करताना मृत्यू होणे - राज प्राप्ति योग
4. चंद्र तुटताना पाहणे - एखादी समस्या येणे
5. चंद्रग्रहण पाहण - रोग होणे
6. मुंगी पाहणे - एखादी समस्या येणे
7. पवन चक्की पाहणे - शुत्रूंची हानि
8. दात तुटताना पाहणे - समस्या वाढणे
9. दार उघडे पाहणे - एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री होईल
10. बंद दार पाहणे - धन हानि होणे
11. तिळ खाणे - दोष लागतो
12. तोफ पाहणे - शत्रू नष्ट होतात
13. बाण चालवणे - सन्मान वाढतो
14. कवडा(एक प्रकारचा पक्षी) पाहणे - वाद होणे

 

विविध स्वप्नांसंबंधीत फळ जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...