आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये या 5 वस्तू ठेवल्यास गरिबी होऊ शकते दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार, ज्या घरांमध्ये पवित्रतेकडे लक्ष दिले जाते आणि जेथे पवित्र वस्तू असतात तेथे देवी-देवतांची कृपा कायम राहते. देवाच्या कृपेने अडचणी लवकर दूर होऊ शकतात आणि गरिबीतून मुक्ती मिळते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असल्यास पवित्र वस्तूंच्या प्रभावाने हे दोष कमी होऊ शकतात. येथे जाणून घ्या,   कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार घरात कोणकोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात.


# चांदीचा हत्ती
घराच्या तिजोरीत चांदीचा हत्ती ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते. तुम्ही तुमच्या खिशातही चांदीचा एक छोटा हत्ती ठेवू शकता.


# तांब्याचे भांडे 
पूजन कर्मामध्ये तांब्याचे भांडे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात तांब्याचे भांडे अवश्य ठेवावे. पूजेमध्ये तांब्याच्या कलशाचा वापर करणे शुभ राहते.


# मध
वास्तुनुसार, घरामध्ये मध ठेवल्याने विविध प्रकारचे दोष दूर होऊ शकतात. सकारात्मकता वाढवण्यासाठी घरात मातीच्या भांड्यात मध भरून ठेवावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टींविषयी...

बातम्या आणखी आहेत...