आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 गोष्टी देतात वाईट काळ सुरु झाल्याचा संकेत, तुमच्यासोबत तर घडत नाहीत ना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांच्या परिवर्तनाचा प्रभाव पडतो. जन्म कुंडलीत स्थित ग्रह अनुकूल असल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सर्वकाही चांगले घडते, परंतु हे ग्रह प्रतिकूल झाल्यास व्यक्तीचा वाईट काळ सुरु होते. ज्या व्यक्तीचा वाईट काळ सुरु होतो, त्याला काही संकेतही मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांविषयी सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत हे संकेत...

बातम्या आणखी आहेत...