आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीचे नाव पृथ्वी कसे पडले? एका राजाच्या नावावर आहे पृथ्वीची ओळख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण ज्या जमिनीवर राहतो त्याचे की नाव पृथ्वी आहे. याचा अर्थ काय आहे? याला पृथ्वी का म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर फार कमी लोकांना माहिती असावे. हे नाव या सृष्टीवरील एका राजाच्या नावावर पडले आहे. ज्याने जमिनीतून औषधी आणि धान्य काढले. श्रीमद्भागवत महापुराण आणि विष्णू पुराणामध्ये या राजाची कथा आढळून येते. या राजाने नापीक जमिनीला पुन्हा हिरवेगार केले होते.


या राजाला भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जाते. याचे नाव होते पृथू आणि यांचे वडील होते राजा वेन. राजा वेन तयां क्रूर आणि अधर्मी शासक होते. त्यांच्या पापामुळे सर्व जमीन नापीक झाली होती. राजा वेन यांच्या निधनानंतर त्यांच्या भुजातून (हात) राजा पृथू यांना ऋषींनी प्रकट केले. डीएनएपासून बालकाच्या जन्माची ही मानवी इतिहासातील पहिली घटना असू शकते.


वरील व्हिडिओमध्ये पाहा, संपूर्ण कथा...

बातम्या आणखी आहेत...