आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशुभ केतुमुळे व्यक्ती बनतो वाईट सवयींचा गुलाम, बचावासाठी करा हे 7 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये 9 ग्रह सांगण्यात आले आहेत. यामध्ये केतूला पाप ग्रह मानण्यात आले आहे. जन्म कुंडलीत केतू अशुभ स्थितीमध्ये असल्यास व्यक्ती जीवनात चुकीचे निर्णय घेतो. वाईट सवयींना बळी पडतो. यासोबतच त्याला विविध गंभीर आजार होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार कुंडलीमध्ये केतू अशुभ स्थितीमध्ये असल्यास येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा...


1. दोन्ही पक्षांच्या त्रयोदशी तिथीला व्रत ठेवावे.


2. भैरवाची उपासना करावी. 


3. रोज संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


4. नेहमी सोबत हिरवा रुमाल ठेवावा.


5. बर्फीचे चार तुकडे नदीमध्ये प्रवाहित करावेत.


6. तिळाचे लाडू विवाहित स्त्रीला खाण्यासाठी द्यावेत किंवा तिळाचे दान करावे.


7. रविवारी महिलांना गोड दही आणि हलवा खाऊ घालावा.

बातम्या आणखी आहेत...