आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक मासात राशीनुसार श्रीकृष्णाला दाखवा नैवेद्य, नशिबाची मिळेल साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अधिक मास सुरु असून हा 13 जूनपर्यंत राहील. अधिक मासात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार अधिक मासात भगवान श्रीकृष्णाला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. येथे जाणून घ्या, अधिक मासात राशीनुसार श्रीकृष्णाला कोणता नैवेद्य दाखवावा...


मेष राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला लाडू किंवा डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा.


वृषभ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला रसगुल्ल्याचा नैवेद्य दाखवणे शुभ राहील.


मिथुन राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला काजूची मिठाई अर्पण करावी.


कर्क राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला खव्याच्या बर्फीचा नैवेद्य दाखवावा.


सिंह राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला गुल किंवा बेलाचे फळ अर्पण करावे.


कन्या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला नाशपाती फळाचा नैवेद्य दाखवावा.


तूळ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला कलाकंदचा नैवेद्य दाखवावा.


वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला गुळाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.


धनु राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.


मकर राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला काळे द्राक्ष अर्पण करावेत.


कुंभ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला चॉकलेटी रंगाची बर्फी अर्पण करावी.


मीन राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला जलेबी किंवा केळीचा नैवेद्य दाखवावा.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...