आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 2021 मध्ये येणार अधिक मास, 14 जूनपूर्वी करा या 2 पैकी 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचांगानुसार 13 जून, बुधवारी अधिक मास समाप्त होत आहे. हा मास 3 वर्षानंतर एकदा येतो यामुळे आता 2021 मध्ये अधिक मास येईल. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार हा महिना भगवान श्रीकृष्णाला विशेष प्रिय आहे. यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अधिक मासाचे आता शेवटचे 3 दिवस शिल्लक आहेत. या दिवसांमध्ये काही खास उपाय केल्यास भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होऊ शकते. व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, शिल्लक दिवसांमध्ये कोणकोणते उपाय तुम्ही करू शकता...


1. रोज तुळशीजवळ दिवा लावावा 
अधिक मासातील शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये रोज संध्याकाळी तुळशीजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि ऊं वासुदेवाय नम: मंत्राचा जप करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या उपायाने घरामध्ये सुख-शांती कायम राहते आणि कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, दुसरा उपाय...

बातम्या आणखी आहेत...