आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगले नशीब आणि धनलाभासाठी सोमवारी करा या 7 पैकी कोणताही 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 21 मे रोजी अधिक मासातील पहिला सोमवार आहे. हा दिवस यामुळेसुद्धा खास आहे कारण अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अधिक मास भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि सोमवार महादेवाचा दिवस मानला जातो. श्रीकृष्णाच्या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने कोणत्याही व्यक्तीचा वाईट काळ दूर होऊ शकतो. सोमवारी येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...


1. अधिक मासातील पहिल्या सोमवारी म्हणजे 21 मे रोजी 21 बेलाच्या पानांवर चंदनाने ऊं नम: शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे तुमचे दुर्भाग्य दूर होऊ शकते.


2. पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून ऊं नमः शिवाय मंत्राचा उच्चार करत शिवलिंगाचा अभिषेक करावा. या उपायाने पितृ दोषातून मुक्ती मिळू शकते.


3. शिवलिंगावर रुईचे फुल अवश्य अर्पण करावे. हे फुल महादेवाला अत्यंत प्रिय आहे.


4. महादेवाच्या पूजेमध्ये धोतऱ्याचे फुल अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

 

बातम्या आणखी आहेत...