आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेला दुर्लभ योग : राशीनुसार वाचा, तुमच्या नशिबात काय लिहिले आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 18 एप्रिलला अक्षय्य तृतीया असून याच दिवशी शनी ग्रहसुद्धा वक्री होत आहे. पंचांगानुसार या दिवशी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. बुधवारी भगवान श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते आणि अक्षय्य तृतीयेला महालक्ष्मीची. घराची सुख-समृद्धीसाठी या दोन्ही देवतांच्या कृपेची खूप आवश्यकता आहे. श्रीगणेश आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा हा शुभ योग आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची चाल बदलणे आणि अक्षय्य तृतीया एकाच दिवशी आल्यामुळे हा दुर्लभ योग आहे. येथे उज्जैनचे  ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या योगाचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील. हे राशीफळ चंद्र राशीनुसार सांगण्यात आले आहे.


मेष
अक्षय्य तृतीयेला शनी वक्री होत असल्यामुळे मेष राशीच्या लोकांची करिअरची गती संथ राहील. या काळात तुम्हाला कठीण परिश्रम करण्याची आवश्यकता राहील.


वृषभ 
18 एप्रिलनंतर शनीची क्रूर दृष्टी तुमच्या कौटुंबिक जीवनावर पडेल. वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. सावध राहा, शनीमुळे नुकसान होऊ शकते. 


मिथुन 
शनीची ही स्थिती तुमच्याकडून जास्त कष्ट करून घेईल परंतु यामुळे तुमची ताकद वाढेल आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. या राशीच्या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो.


इतर राशींची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...