आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार 16 एप्रिलला करू नये कोणतेही नवीन काम, अन्यथा घडू शकते काही अशुभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 16 एप्रिलला अमावस्या आहे. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या तिथीचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सोमवारी महादेवाची विशेष पूजा केली जाते आणि ज्योतिषमध्ये सोमवारचा कारक ग्रह चंद्र आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावस्या शब्दामध्ये अमाचा अर्थ जवळ आणि वस्या चा अर्थ राहणे म्हणजेच अमावास्येचा पूर्ण अर्थ जवळ राहणे असा होतो.


अमावस्येचे स्वामी आणि पितर देवता
पं. शर्मा यांच्यानुसार अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही आणि या तिथीचे स्वामी पितर देवता आहेत. यामुळे या तिथीला कोणतेही शुभ कार्य करू नये. अन्यथा कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि अपयश पदरी पडू शकते. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अमावस्या तिथीशी संबंधित इतर काही गोष्टी आणि खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...