आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 JUNE : बुधवारी जुळून येत आहेत शुभ योग, करा हा खास उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 13 जूनला अमावस्या तिथी असून या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. हा योग सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहील. सर्वार्थसिद्धी योगामध्ये करण्यात आलेले काम सिद्ध होतात. पूजा-पाठचे पूर्ण फळ मिळते. अमावास्येला हे योग जुळून आल्यामुळे बुधवार अत्यंत खास दिवस झाला आहे. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार बुधवार श्रीगणेशाच्या पूजेसाठी आणि अमावस्या पितर देवतांच्या पूजेसाठी विशेष दिवस आहे. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


बुधवार आणि अमावस्या योगात करा प्रथम पूज्य श्रीगणेशाची पूजा 
> 13 जूनला सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करावी.


> श्रीगणेशाला जलाभिषेक करावा. त्यानंतर पिवळे चंदन, गुलाल, पिवळे फुल, अक्षता, जानवे, पिवळे रेशमी वस्त्र, दुर्वा अर्पण कराव्यात. मोदक आणि लाडूचा नैवेद्य दाखवावा.


> श्रीगणेशाची आरती करावी. गणेश मंत्र (ऊँ गं गणपतयै नम:)चा उच्चार करत 21 दुर्वा अर्पण कराव्यात.


> पूजेमध्ये श्रीगणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष, संकटनाशक स्तोत्राचे पाठ करावेत.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, 10 मंत्र...

बातम्या आणखी आहेत...