आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यासोबत असे घडत असल्यास समजावे सुरु झाला आहे वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 13 जूनला अमावास्या तिथी आहे. या तिथीला पितर देवतांसाठी तर्पण आणि श्राद्ध कर्म केले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृ दोष असतो, त्यांनी अमावास्येला पितरांसाठी विशेष उपाय करणे आवश्यक आहे. पितृ दोषाला अशुभ योग आणि दुर्भाग्याशी संबंधित मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग असतो, ते नेहमी तणावात राहतात आणि कोणतेही यश सहजपणे प्राप्त करू शकत नाहीत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार दैनंदिन जीवनात पितृ दोषाचे संकेत मिळतात. ज्या लोकांना हे संकेत मिळत असतील त्यांनी पितरांसाठी उपाय करावेत.


कुंडलीमध्ये कसा तयार होतो पितृ दोष 
> एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील नवव्या, दहाव्या स्थानात सूर्य, नवव्या स्थानाचा स्वामी आणि दहाव्या स्थानाचा स्वामी अशुभ स्थितीमध्ये असल्यास पितृ दोष तयार होतो.


> या दोषामुळे व्यक्तीला दुर्भाग्याला सामोरे जावे लागते. कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पितृ दोषाचे संकेत...

बातम्या आणखी आहेत...